पर्यावरणपूरक शाश्वत विकासाचा अवलंब व्हावा : पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड
नवी दिल्ली, दि. २५ : महाराष्ट्राला जैवविविधतेचा खजिना असलेल्या सह्याद्री पर्वत रांगा, समुद्र किनारे, नद्या, जंगल, अभयारण्य आदी पर्यावरणाचा समृध्द ठेवा लाभला आहे. बदलत्या काळात या पर्यावरणासमोर निर्माण झालेली आव्हाने दूर करण्यासाठी जनसहभागातून पर्यावरण पूरक शाश्वत विकासाचा अवलंब व्हावा,असे मत पर्यावरण...