Category: विशेष वृत्त

कॅमेराद्वारे केलेल्या वन्यजीव सर्वेक्षणात भारतातील व्याघ्र गणना गिनीज रेकॉर्डमध्ये

नवी दिल्ली, 11 जुलै : गेल्या वर्षी, राष्ट्रीय व्याघ्र दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या दर चार वर्षांनी होणाऱ्या राष्ट्रीय व्याघ्र गणना 2018च्या अहवालानुसार कॅमेराद्वारे केलेल्या जगातील सर्वात मोठ्या वन्यजीव सर्वेक्षणात भारतातील व्याघ्र गणनेने नवीन...

कोविड- 19 शी लढा देण्यासाठी आरसीएफने आणले नवे उत्पादन: हात स्वच्छ करण्यासाठी आयपीए आधारित जेल

नवी दिल्ली, 11 जुलै :  कोविड- 19 शी लढा देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी राष्ट्रीय रसायन आणि खत, आरसीएफ या रसायन आणि खत मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक उपक्रमाने हात स्वच्छ करण्यासाठी आयपीए जेल, ‘आरसीएफ सेफ्रोला’ आणले आहे....

कुटुंब नियोजनावर भर देण्याची आवश्यकता : जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त डॉ. हर्षवर्धन यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली, 11 जुलै : जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली आज एका आभासी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री अश्विनी कुमार...

रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यात दुर्मिळ ब्लॅक पँथरचं दर्शन

रत्नागिरी, 10 जुलै : अत्यंत दुर्मिळ आणि वन्यप्राण्यामध्ये गणना होणाऱ्या बगिरा अर्थाक ब्लॅक पॅन्थरचं दर्शन सध्या कोकणात होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कोंडीवरे इथं अनेक ग्रामस्थांना हा ब्लॅक पॅन्थर निदर्शनास आला. सोशल मिडियावरून सध्या...

रीवा अल्ट्रा मेगा सौर उर्जा प्रकल्प राष्ट्राला समर्पित

नवी दिल्ली, 10 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रीवा अल्ट्रा मेगा सौर उर्जा प्रकल्प राष्ट्राला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे समर्पित केला. आशियातील हा सर्वात मोठा उर्जा प्रकल्प आहे. याप्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, रीवा प्रकल्प या...

गंगेच्या उपनद्यांमध्ये प्रदूषणाला आळा घालण्‍यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिक कठोर निरीक्षण

नवी दिल्ली, 9 जुलै : केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या उपस्थितीमध्ये आज नवी दिल्लीत आंतर-मंत्रालयीन बैठक झाली. या बैठकीला उभय मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये...

भारतामध्ये दीपगृह पर्यटनाच्या संधी निर्माण करण्यासाठी परिसर विकसित करण्याचे मनसुख मांडवीय यांचे आवाहन

नवी दिल्ली, 7 जुलै : केंद्रीय नौवहन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) मनसुख मांडवीय यांनी आज देशभरामध्ये असलेल्या जवळपास 194 दीपगृहांचा परिसर विकसित करण्यासंदर्भात एक उच्चस्तरीय बैठक घेतली. भारतामध्ये पर्यटनाच्या संधी निर्माण करण्यासाठी, दीपगृह पर्यटकांना आकर्षून घेणारी केंद्र कशी बनवता...

राज्य वन्य जीव मंडळाची पुनर्रचना करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

मुंबई, 7 July : राज्य वन्य जीव मंडळावर नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री स्वत: या मंडळाचे अध्यक्ष तर वन मंत्री संजय राठोड उपाध्यक्ष आहेत. या मंडळाच्या नामनिर्देशित सदस्यांमध्ये...

विकसित देशांनी UNFCCC आणि पॅरिस कराराअंतर्गतच्या वित्तीय आणि तंत्रज्ञान विषयक कटीबद्धतेचे पालन करावे : प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली, 7 जुलै : हवामानबदल विषयक कृतीबाबत पर्यावरण मंत्र्यांच्या झालेल्या चौथ्या जागतिक आभासी परिषदेत विविध देशांनी, आर्थिक हानी भरुन काढतांना त्याची सांगड पॅरिस कराराशी घालून पर्यावरण संरक्षण करावे आणि हवामान बदलविषयक कृती कायम सुरु राहावी...

मढच्या समुद्रात डॉल्फिन्सचे ‘सूर’..पहा मनमोहक व्हिडिओ..

मुंबई, 6 जुलै (निसार अली) : लॉकडाऊनचा पर्यावरणावर चांगला परिणाम होताना दिसत आहे. समुद्र किनाऱ्याजवळील पाण्यातील प्रदूषणात घट होत आहे. आज याचा प्रत्यय आला. कारण मढच्या समुद्र किनाऱ्यापासून कमी अंतरावर पाण्यात डॉल्फिन या माशांचे...