Category: विशेष वृत्त

मध्य रेल्वेवर विशेष स्वच्छता मोहीम

मुंबई, 13 ऑगस्ट :  मध्य रेल्वेवरील विशेष स्वच्छता मोहिमेमध्ये विभागांतील सर्व ठिकाणी स्वच्छता कार्य पूर्ण जोमाने सुरू करण्यात आले.  ईएमयू पीओएच कार्यशाळेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सफाई कामांमध्ये सर्व कर्मचार्‍यांचा सक्रिय सहभाग.  न्यूमॅटीक विभाग, पुनर्वसन व...

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांमधील वाघांच्या संख्येत वाढ

२००६ मध्ये १०३ तर २०१८-१९ मध्ये ३१२ वाघांची नोंद चौथा सविस्तर अहवाल प्रकाशित नवी दिल्ली, 28 July : देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये एकूण वाघांची संख्या २ हजार ९६७ इतकी असून महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये ३१२ वाघांची संख्या...

मध्य रेल्वेचा अपारंपरिक ऊर्जा निर्मितीवर भर; सौर आणि पवनऊर्जा प्रकल्पांची उभारणी

मुंबई, 28 जुलै :  रेल्वे मंत्रालयाच्या धोरणाच्या अनुषंगाने  २०३० पर्यंत पूर्णपणे हरित होण्याच्या दृष्टीने हवामान बदलात कार्बन फूटप्रिंट कमी करून आणि ग्लोबल वार्मिंग कमी करण्यासाठी मध्य रेल्वे  ओपन ॲक्सेस आणि नेट मीटरिंगद्वारे  उर्जेचा खर्च...

गोदरेज अँड बॉइज व डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडियाचे ‘मॅजिकल मँग्रोव्ह्ज’; राष्ट्रपातळीवर अभियान राबविणार

देशातील 8 राज्ये आणि नागरिक समूहांपर्यंत पोहोचणार हे अभियान  मुंबई, 28 जुलै : मँग्रोव्ह्ज इकोसिस्टीम जतन करण्याचा संदेश देणाऱ्या जागतिक आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त गोदरेज अँड बॉइस मॅन्युफॅक्चरिंग कं. लि. ने डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडियाच्या सहकार्याने (वर्ल्ड वाइड...

कारंजा-उरण नौदल तळावर 2 मेगा वॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन

उरण, 21 जुलै : पश्चिम नौदल कमांडच्या पहिल्या 2 मेगा वॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे ई-उद्घाटन व्हाईस अॅडमिरल अजित कुमार, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम, एडीसी यांच्या हस्ते सोमवारी, दि. 20 जुलै, 2020 रोजी करण्यात आले....

गणेशखिंड, पुणे व लांडोरखोरी, जळगाव यांना जैविक वारसा क्षेत्र घोषित करणार : वनमंत्री संजय राठोड

मुंबई, दि. 21 : गणेशखिंड उद्यान पुणे येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे झोनल कृषी संशोधन केंद्र असून येथील 33.01 हेक्टर क्षेत्र व जळगाव शहरालगत लांडोरखोरी येथील 48.08 हेक्टर क्षेत्र जैविक वारसा क्षेत्र म्हणून...

पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव पदाचा मनीषा म्हैसकर यांनी स्वीकारला पदभार

मुंबई, 21 July : पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव म्हणून मनीषा म्हैसकर यांनी आज पदभार स्वीकारला. म्हैसकर या १९९२ साली भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाल्या. त्यानंतर त्यांनी राज्यात विविध विभागात कामकाज केले आहे. बदलत्या हवामानाची...

वाघांचा अधिवास वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार; मेळघाट प्रकल्पातील रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज करू नका : केंद्राला विनंती

मुंबई,15 July : व्याघ्र संवर्धनाला खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य दिले असून व्याघ्र प्रकल्पाचे यश आपण जगभर सांगतो ही गोष्ट लक्षात घेऊन मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणारा अकोला खांडवा प्रस्तावित  रेल्वे गेज परिवर्तन या प्रकल्पाच्या...

कॅमेराद्वारे केलेल्या वन्यजीव सर्वेक्षणात भारतातील व्याघ्र गणना गिनीज रेकॉर्डमध्ये

नवी दिल्ली, 11 जुलै : गेल्या वर्षी, राष्ट्रीय व्याघ्र दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या दर चार वर्षांनी होणाऱ्या राष्ट्रीय व्याघ्र गणना 2018च्या अहवालानुसार कॅमेराद्वारे केलेल्या जगातील सर्वात मोठ्या वन्यजीव सर्वेक्षणात भारतातील व्याघ्र गणनेने नवीन...

कोविड- 19 शी लढा देण्यासाठी आरसीएफने आणले नवे उत्पादन: हात स्वच्छ करण्यासाठी आयपीए आधारित जेल

नवी दिल्ली, 11 जुलै :  कोविड- 19 शी लढा देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी राष्ट्रीय रसायन आणि खत, आरसीएफ या रसायन आणि खत मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक उपक्रमाने हात स्वच्छ करण्यासाठी आयपीए जेल, ‘आरसीएफ सेफ्रोला’ आणले आहे....