प्रजा फाऊंडेशनचा ‘मुंबईतील नागरी सुविधांची सद्यस्थितीवरील अहवाल प्रकाशित; प्रदूषणासंदर्भातील तक्रारी 334% ने वाढल्या
माहिती अधिकार कायद्यातून प्राप्त 2024 मधील माहितीनुसार, मुंबईत दर चार सार्वजनिक शौचालयापैकी केवळ एक शौचालय स्त्रियांसाठी उपलब्ध आहे. 2023 मधील आकडेवारीनुसार मुंबईत एका सामुदायिक शौचालयाचा वापर 86 पुरुष आणि 81 स्त्रिया करतात. स्वच्छ भारत...