दापोलीतील मौजे आंजर्ले, मंडणगडमधील मौजे वेळास समुद्र किनाऱ्याच्या ठिकाणी जैवविविधता वारसा स्थळ घोषित करण्याचा निर्णय
वारसा स्थळ घोषित केल्यास जैवविविधता ऱ्हास रोखण्यास मदत –जिल्हाधिकारी रत्नागिरी, दि. 21 (जिमाका) : जैवविविधता ही पर्यावरणीय सुरक्षा व मानवी कल्याणाशी निगडीत असल्याने या स्थळांची नोंद घेऊन, त्या स्थळांना जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित...





