पाळंदे समुद्रकिनारी मृत डॉल्फिन आढळला
रत्नागिरी : दापोली तालुक्यातील पाळंदे समुद्रकिनारी मृत डॉल्फिन मासा आढळला. वनविभागाला याची माहिती मिळताच माशाची रविवारी विल्हेवाट लावण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी पाळंदे समुद्रकिनाऱ्यावर दाखल झाले. समुद्रकिनार्यावर मोठा खड्डा खणण्यात आला आणि माशाची विल्हेवाट लावली. डॉल्फिनचे वजन...





