Category: विशेष वृत्त

‘अर्थ डे’निमित्त होणा-या ऑनलाइन कॉन्सर्टमध्ये ग्रॅमी पुरस्कार विजेत्यांचा सहभाग

मुंबई : जागतिक अर्थ डेनिमित्त मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिकांसाठीची सोशल आणि प्रोफेशनल नेटवर्किंग साइट असलेल्या वनपेज स्पॉटलाइटने २२ एप्रिल रोजी ६० मिनिटांची ऑनलाइन कॉन्सर्ट आयोजित केली आहे. यात ५ ग्रॅमी पुरस्कार विजेत्यांसह ६ देशांतील ४० संगीतकारांचा...

चित्रातून मांडली वस्तुस्थिती; माणसांच्या घराला ‘लॉक’ तर प्राणी रस्त्यावर ‘डाऊन’

मुंबई : लॉकडाऊनमुळे रस्त्यांवर शुकशुकाट आहे. अत्यावश्यक सेवा वगळता वाहनांची ये-जा नसल्याने प्रदूषणही कमी होत आहे. हवेची गुणवत्ता सुधारत आहे. कोरोनाच्या भितीमुळे नागरिक घरात बसून आहेत. तर, प्राणी-पक्षी रस्त्यावर मुक्तपणे संचार करत आहेत. याबाबतच्या...

तेलाच्या किंमतीतील घसरणीचा भारतीय अर्थव्यवस्थेला होईल फायदा?

मुंबई : गेल्या काही काळापासून तेल बाजारात अतिरिक्त पुरवठा होत आहे. सौदीची अरामको कंपनीने दिवसाला दोन दशलक्ष बॅरलने उत्पादन वाढविले आहे. तर रशियाच्या पीजेएससी कंपनीनेही १ एप्रिलपासून दिवसाला ३ लाख बॅरल उत्पादन वाढवण्याची योजना...

दिल्ली सायकल वॉक प्रकल्पाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमीपूजन; नवी दिल्लीतले वायु प्रदुषण 20 टक्के कमी होईल

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अ मित शहा यांनी आज नवी दिल्लीत तुघलकाबाद इथे दिल्ली सायकल वॉकचे भूमीपूजन केले. या प्रस्तावित सायकल वॉकमुळे नवी दिल्लीतले वायु प्रदुषण 20 टक्के कमी होईल, असे गृहमंत्री म्हणाले....

पर्यावरण रक्षण, प्रदूषण नियंत्रणासाठी सांघिक भावनेने सहभागी होण्याची गरज : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

मुंबई : पर्यावरण रक्षण व प्रदूषण नियंत्रणात अधिक गतीमानता येण्यासाठी सर्वांनी सां‍घिक भावनेने काम करणे व सहभागी होणे ही महत्वाची गरज आहे. त्या दृष्टीने विभागाने प्रयत्न करावेत अशा सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी...

देशातल्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी वन आणि वृक्ष आच्छादित क्षेत्राची 24.56 टक्क्यांपर्यंत वाढ

नवी दिल्ली : केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट’ या द्वैवार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. हा अहवाल भारतीय वन सर्वेक्षणाने...

प्रदूषित शहरांच्या यादीत डोंबिवली 40 व्या क्रमांकावर; प्रदूषण रोखण्यासाठी राजेश मोरे यांचे पर्यावरण मंत्र्यांना साकडे

डोंबिवली, (प्रशांत जोशी) : औद्योगीय पट्ट्यामुळे शहरात प्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रदूषित आणि अस्वच्छ शहर म्हणून डोंबिवली शहराने आघाडी घेतली आहे. देशांतर्गत प्रदूषित शहरांच्या यादीत डोंबिवली शहर आता 40व्या क्रमांकावर आल्याने डोंबिवली शहराची...

एसएफआय घेणार ‘ग्लोबल क्लायमेट स्ट्राईक’ मध्ये सहभाग; सामील होण्याचे आवाहन

कोल्हापूर : जगभरातील लाखो तरूण २० ते २७ सप्टेंबर  दरम्यान पर्यावरणाचा ऱ्हास आणि बदलांचा विरोध करण्यासाठी संप आणि निदर्शने करणार आहेत. या सप्ताहात जगातील लाखो लोक जीवाश्म इंधनाचा वापर कमी करावा यासाठी कामाच्या ठिकाणावरून...

राज्यातील पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी शाश्वत पुनर्वसन आराखडा : मुख्यमंत्री 

मुंबई : जागतिक बँक आणि एडीबी (एशियन डेव्हलपमेंट बँक) यांच्या सहकार्यातून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरपरिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून शाश्वत पुनर्वसन आराखडा तयार करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. यातून...

आरे वृक्षतोडीविरोधात देशातील सगळ्यात मोठी विद्यार्थी संघटना एसएफआयही मैदानात

कोल्हापूर : मुंबईतील बहुचर्चित आरे मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीतील 2702 झाडं कापण्यासाठी आणि पुनर्रोपित करण्यासाठी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाकडून परवानगी देण्यात आली आहे. याचा देशातील आघाडीची विद्यार्थी संघटना असलेल्या स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)ने...