झेलिओ ई मोबिलिटीने ‘लिटिल ग्रेसी’ इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली; पर्यावरणपूरक वाहतुकीचा आदर्श पर्याय
~ परवान्याची गरज नसलेली इ स्कूटर किशोरवयीनसाठी उपयुक्त ~ मुंबई, २० मार्च २०२५: भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारपेठेतील आघाडीची कंपनी असलेल्या झेलिओ ई मोबिलिटीने त्यांचे नवीनतम मॉडेल, लिटिल ग्रेसी, या कमी वेगाच्या, नॉन-आरटीओ इलेक्ट्रिक स्कूटरचे अनावरण...





