आपले पर्यावरण - आपले भविष्य
मुंबई : येत्या महाराष्ट्र दिनापर्यंत कोल्हापूर इचलकरंजी भागातील पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करावी यासाठी सर्व संबंधित विभागांना पर्यावरण विभागाच्या वतीने सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज येथे सांगितले. मंत्रालय येथे यासंदर्भात...
रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास फुटलं. यामध्ये तिवरे भेंदवाडीतील 12 ते 15 घरं पाण्यात वाहून गेली. या दुर्घटनेत 24 जण बेपत्ता आहेत. त्यातील काही मृतदेह सापडले आहेत. धरणाला गळती लागली होती, ग्रामस्थांनी...
रत्नागिरी : जिल्हा विधी व न्याय प्राधिकरण रत्नागिरी, सामाजिक वनीकरण विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्हा न्यायालयाच्या आवारामध्ये आज वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश आर.एस.जोशी व...
मुंबई : हवामान आणि शेतीविषयक माहिती देण्यार्या स्कायमेट य़ा भारतातील अग्रगण्य कंपनीने मोबाइलकरीता असणार्या अॅपची नवीन आणि अद्ययावत आवृत्ती प्रकाशित केली आहे. यामुळे मुंबईतील नागरिक तसेच प्रवाशी यांना त्यांच्या दैनंदिन कामकाजाचे नियोजन करणे सोपे...
मुंबई : भारतातील सर्वात मोठी थ्रीपीएल सोल्यूशन पुरवठादार असलेल्या महिंद्रा लॉजिस्टिक्स लि. (एमएलएल) कंपनीने महाराष्ट्राच्या शहापूर तालुक्यातील टेंभा पंचायतीअंतर्गत येणाऱ्या सहा खेड्यांसाठी पाणी प्रकल्प स्थापन केला आहे. शुद्ध पाण्याचा हा प्रकल्प या प्रदेशातील सर्वात...
नवी दिल्ली : आजच्या ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाणी संकटावर मात करण्यासाठी देशवासीयांना एकत्र येण्याचे आवाहन केले आणि जलसंकटावर मात करण्यासाठी उपायही सूचविले. पंतप्रधान म्हणाले, नरेंद्रमोदी ॲप आणि ‘मायगव्ह’ यांच्यावर तुम्ही पाठवलेल्या प्रतिक्रिया वाचत होतो, त्यावेळी...
नागपूर : वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी राज्यात वृक्षारोपण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. त्यासाठी वन विभाग गेल्या पाच वर्षांपासून चांगले काम करत असून, हरित महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी राज्यातील जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन...
मुंबई : प्लास्टीक बंदीबाबत जनजागृती करून मोठ्या प्रमाणात प्लास्टीक वापरास बंदी आणण्यात शासनास यश प्राप्त झाले आहे. आजतागायत ११ हजार २०० टन प्लास्टिक कचरा निर्माण व्हायचा तो आता फक्त ६०० टन इतका निर्माण होत...
नवी दिल्ली : एम-15 हे 15 टक्के मेथनॉल आणि 85 टक्के गॅसोलिनचे मिश्रण आहे. बीएस-आयव्ही गाड्यांमध्ये मिश्रित एम-15 इंधनाचा वापर केल्यास हरित वायू उत्सर्जन सुमारे 5 ते 10 टक्क्यांनी कमी होऊन हवेची गुणवत्ता सुधारु...
मुंबई : कॉव्हेस्ट्रो इंडियाने पाठिंबा दिलेल्या व 3 महिलांसह 35 सदस्यांचा समावेश असलेल्या APSIT च्या युवकांच्या टीमने विजेतेपद पटकावले आहे. APSIT मॉडिफाइड ऑटो क्लबच्या टीमने एकत्रितपणे सौरऊर्जेवर चालणारे इलेक्ट्रिक वाहन तयार केले आणि एएमटी...