कारंजा-उरण नौदल तळावर 2 मेगा वॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन
उरण, 21 जुलै : पश्चिम नौदल कमांडच्या पहिल्या 2 मेगा वॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे ई-उद्घाटन व्हाईस अॅडमिरल अजित कुमार, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम, एडीसी यांच्या हस्ते सोमवारी, दि. 20 जुलै, 2020 रोजी करण्यात आले....





