आपले पर्यावरण - आपले भविष्य

मार्वे येथील परेरा वाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वृक्षारोपण

मालाड, ता.1 (वार्ताहर) : मार्वे येथील परेरा वाडीत वृक्षारोपण कार्यक्रम झाला. वॉर्ड क्रमांक 32 राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उत्तर जिल्हा अध्यक्ष इंद्रपाल सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आलं. प्रसंगी दिनकर तावडे, प्रिया बांदिवडेकर, विजय शेट्टी,...

वातावरणीय बदलाच्या परिणामांवर कृती करण्यासाठी राज्य वातावरणीय बदल परिषद

Mumbai : इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) या संयुक्त राष्ट्राच्या संस्थेने वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने सादर केलेल्या अहवालाबाबत आज पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने सादरीकरण करून महाराष्ट्रामध्ये या वातावरण बदलाचे किती गंभीर परिणाम होतील...

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा शुभारंभ

मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा आज पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आणि पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. सह्याद्री...

मिठी नदीवर तरंगणा-या कच-याची लागणार विल्हेवाट

~ अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज कचरा संकलन यंत्र कार्यरत; उपकरणांच्या विकासासाठी हुतामाकीची ६००,००० युरोची देणगी ~  मुंबई, १ सप्टेंबर २०२१: मिठी नदीतील गाळाची समस्या सोडविण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज कचरा संकलन यंत्र मिठी नदी परिसरात कार्यरत झाले...

पर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली, 18 जून 2021 : पर्यावरण क्षेत्रात उभय देशांमधील सहकार्य  विकसित  करण्यासाठी भारत आणि भूतान यांनी आज सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. भारताकडून  पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर आणि भूतानकडून परराष्ट्र मंत्री...

राज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन

Mumbai : राज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करण्याचा व परिसंस्थांवर आधारित उपजिविकेलाही प्रोत्साहन देण्यासाठी ग्रीन क्लायमेट फंडच्या सहाय्याने प्रकल्प राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.             सदर...

खेकड्यांची अनोखी दुनिया

Author : प्रा. भूषण भोईर माणूस सोडला तर या पृथ्वीवर असलेला एकूण एक सजीव पृथ्वी वरील जीवन जिवंत ठेवण्यासाठी जन्मल्यापासून ते मरेपर्यंत आटोकाट प्रयत्न करत असतो, उदाहरण द्यायचे झाले तर छोट्याश्या मधमाशी पासून व्हेल...

ओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम

मुंबई, ९ जून २०२१: ओरिफ्लेम या आघाडीच्या सोशल सेलिंग स्वीडिश ब्युटी ब्रँडने जागतिक पर्यावरण दिनाचे निमित्त साधत ‘टुवर्ड्सअब्युटीफुलटुमॉरो’ ही नवी डिजिटल मोहीम सुरु केली आहे. शाश्वततेसाठी वचनबद्ध असलेले ओरिफ्लेम त्यांच्या डिजिटल प्रेक्षकांना, ब्युटी कंटेनर्सचा सर्जनशील...

जागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा

मालाड, ता.8(वार्ताहर) : 8 जुन हा दिवस जागतिक महासागर दिवस म्हणून  संपूर्ण जगभरात साजरा केला जगभरातील महासागरांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस वार्षिक स्वरूपात साजरा केला जातो. महासागर हे संरक्षिले जावेत आणि नैसर्गिकदृष्ट्या असलेले...

प्लॅस्टिक ही समस्या नव्हे, तर गोळा न केलेला प्लॅस्टिक कचरा ही खरी समस्या : प्रकाश जावडेकर

New Delhi : एकदा वापरून फेकून देण्याजोग्या- एकल वापराच्या प्लॅस्टिकच्या वस्तू तुलनेने कमी उपयुक्त असतात व त्यांचा पर्यावरणावर होणार परिणाम मात्र फार घटक असतो. त्यामुळे असे प्लॅस्टिक टप्प्याटप्प्याने बंद करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केंद्रीय...