Author: environmental news

दुर्मिळ ऑलिव्ह रिडले कासवांना तरुणांकडून जीवदान

रत्नागिरी, (आरकेजी) :  गुहागरच्या समुद्रकिनारी जाळ्यात अडकलेल्या दोन ऑलिव्ह रिडले कासवांना स्थानिक तरूणांनी जीवदान दिले. किना-यावर सकाळच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या वरचापाट येथील काही तरूणांना जाळ्यात काहीतरी अडकल्याचं दिसले. त्यांनी ते जाळं समुद्रातून किनाऱ्यावर खेचत...

घरात शिरलेल्या बिबट्याचा मृत्यू

रत्नागिरी, (आरकेजी) : घरात शिरलेल्या बिबट्याला वनविभागाने जेरबंद केले खरे, परंतु काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. तीन ते चार दिवस उपाशी असल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.  गुहागर तालुक्यातील रानवी गावातील...

पर्यावरण रक्षणासाठी सर्वात मोठी हरित सेना महाराष्ट्रात उभी राहणार : मुनगंटीवार

मुंबई : राज्यात वन, वन्यजीव रक्षण आणि संवर्धनाच्या कामात स्वंयसेवकांची एक फौज उभी रहावी, त्यांच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचे आणि संवर्धनाचे काम व्हावे यासाठी देशातील सर्वात मोठी फौज हरित सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात उभी रहात असल्याचे...

पर्यावरण सरंक्षणासोबत उत्पन्न देणाऱ्या वृक्षांची लागवड करा : रविंद्र वायकर

रत्नागिरी, (आरकेजी) : राज्याने या वर्षी 13 कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष निर्धारित केले असून  रत्नागिरी जिल्हयाला  20 लाख 54 हजार  वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आलेले आहे. पर्यावरण सरंक्षणासोबत उत्पन्न देणाऱ्या वृक्षांची लागवड करा असे...

तेरा कोटी वृक्षारोपण महामोहिमेचा भव्य राज्यस्तरीय शुभारंभ

ठाणे : वृक्षारोपण हा केवळ एक शासकीय कार्यक्रम नाही तर ते एक मोठे आंदोलन झाले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वन विभागाच्या १३ कोटी वृक्षारोपण महामोहीमेची प्रशंसा केली. भावी पिढीसमोर जल, जंगल,...

राज्यातील पाच नदी खोऱ्यांच्या जल आराखड्यास मान्यता

मुंबई : राज्यातील महत्त्वपूर्ण अशा कृष्णा, तापी, नर्मदा, पश्चिम वाहिनी नद्या व महानदी खोऱ्यांच्या एकात्मिक राज्य जल आराखड्यास नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्य जल परिषदेच्या पाचव्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यातील सहाही...

प्लास्टिक बंदीसाठी डोंबिवलीत पोळी-भाजी केंद्रांचे आवाहन

डोंबिवली, (प्रशांत जोशी) : महाराष्ट्र सरकारने प्लास्टिक बंदी जाहीर केल्यानंतर मोठे व्यापारी, दुकानदार आणि सर्व सामान्य नागरिकांनी स्वागत केले. शहरात सुमारे 100 पेक्षा जास्त भाजी पोळी केंद्रे असून लाखो नागरिक त्या केंद्रातून दरोरोज पोळीभाजी घेत...

व्यसनमुक्तीचा संकल्प करणारा प्रत्येक भारतीय राष्ट्रनिर्माता : राष्ट्रपती 

नवी दिल्ली : व्यसनमुक्तीचा संकल्प करणारा प्रत्येक भारतीय हा राष्ट्रनिर्माता असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी नुकतेच केले. येथील विज्ञान भवनात ‘जागतिक मादक पदार्थ दुरूपयोग आणि अवैध व्यापार विरोधी दिवसा’ निमित्त केंद्रीय सामाजिक...

जाळ्यात अडकलेल्या 4 कासवांना तरूणांनी दिलं जीवदान

रत्नागिरी, (आरकेजी) :  गुहागर समुद्र किनारी जाळ्यात अडकलेल्या 4 कासवांना तेथील स्थानिक तरूणांनी जीवदान दिले. चारही कासवं नुकतीच किना-यावर जाळ्यात अडकली. सकाळी समुद्र किना-यावर फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या प्रसाद कचरेकर, चिन्मय कचरेकर, अलकेश भोसले, दीप...

मुंबईचे मीठ : खुले आणि झाकलेले

मुंबई आपल्याला रोजगार देतेच देते, कधी उपाशी ठेवत नाही. पण तिची अजून एक ओळख म्हणजे तीच्या जमिनीतून मीठ उगवते. या मिठाला जागूनच आपण मुंबईशी कायम इमान राखून तिचे पर्यावरण रक्षण केलेच पाहिजे. ^^^^^^^^^^ मुंबईत...