मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गीचे अनावरण
आता इतर शहरांमध्ये देखील बग्गीची सुविधा मुंबई दि. 14: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत पर्यटकांसाठीच्या इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गींचे अनावरण वर्षा शासकीय निवासस्थानी करण्यात आले. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अॅड. अनिल परब...