Category: नवीन उपक्रम

पर्यावरण रक्षणासाठी घाटकोपरमध्ये वॉकथोन; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : समाज प्रबोधन सेवा संघ आणि गार्डन ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा हा संदेश देण्यासाठी वॉकथॉन २०१९ चे आयोजन घाटकोपर मध्ये रविवार दि ०७ रोजी  करण्यात आले होते. घाटकोपर...

र. ए. सोसायटीमध्ये सौर उर्जा प्रकल्पाची पायाभरणी

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या जिमखाना येथे योगकक्ष व ध्यानधारणा केंद्र इमारतीचे भूमीपूजन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री, आयुषमंत्री तथा र. ए. सोसायटीचे अध्यक्ष खासदार श्रीपाद नाईक यांनी केले. त्यानंतर कै. पार्वतीबाई शंकर केळकर...

रत्नागिरी जिल्हा विधी न्याय प्राधिकरण, वनविभाग व जिल्हा प्रशासनाने केले वृक्षारोपण

रत्नागिरी : जिल्हा विधी व न्याय प्राधिकरण रत्नागिरी, सामाजिक वनीकरण विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्हा न्यायालयाच्या आवारामध्ये आज वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.  यावेळी जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश आर.एस.जोशी व...

मुंबईतील पाऊस आणि पूरविषयक सूचना प्राप्त करण्यासाठी स्कायमेटचे हवामान अॅप करा डाउनलोड 

मुंबई : हवामान आणि शेतीविषयक माहिती देण्यार्‍या स्कायमेट य़ा भारतातील अग्रगण्य कंपनीने मोबाइलकरीता असणार्‍या अॅपची नवीन आणि अद्ययावत आवृत्ती प्रकाशित केली आहे. यामुळे मुंबईतील नागरिक तसेच प्रवाशी यांना त्यांच्या दैनंदिन कामकाजाचे नियोजन करणे सोपे...

महिंद्रा लॉजिस्टिक्सतर्फे टेंभा गावातील सहा खेड्यांसाठी फायदेशीर पाणी पुरवठा प्रकल्पाचे उद्घाटन

मुंबई : भारतातील सर्वात मोठी थ्रीपीएल सोल्यूशन पुरवठादार असलेल्या महिंद्रा लॉजिस्टिक्स लि. (एमएलएल) कंपनीने महाराष्ट्राच्या शहापूर तालुक्यातील टेंभा पंचायतीअंतर्गत येणाऱ्या सहा खेड्यांसाठी पाणी प्रकल्प स्थापन केला आहे. शुद्ध पाण्याचा हा प्रकल्प या प्रदेशातील सर्वात...

कॉव्हेस्ट्रोचे पाठबळ असणाऱ्या व APSIT ने तयार केलेल्या सोलार कारने पटकावले विजेतेपद

मुंबई : कॉव्हेस्ट्रो इंडियाने पाठिंबा दिलेल्या व 3 महिलांसह 35 सदस्यांचा समावेश असलेल्या APSIT च्या युवकांच्या टीमने विजेतेपद पटकावले आहे. APSIT मॉडिफाइड ऑटो क्लबच्या टीमने एकत्रितपणे सौरऊर्जेवर चालणारे इलेक्ट्रिक वाहन तयार केले आणि एएमटी...

सवलतीच्या दरात रोपं; सिद्धीविनायक मंदिर परिसरात रोप विक्री स्टॉल

मुंबई : राज्यात जुलै ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत लोकसहभागातून ३३ कोटी वृक्षलागवड होणार आहे. अधिकाधिक लोकांनी यात सहभागी होऊन वृक्ष लावावेत यासाठी वन विभागाने १५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत नागरिकांना सवलतीच्या...

अनिल चासकर यांची कचऱ्याच्या समस्येवर मात; तीन टाकी खत प्रकल्पासह केली वृक्षांची लागवड

मुंबई : कांदिवली महावीर नगर परिवर्तन सोसायटीमध्ये राहत असलेले सामाजिक कार्यकर्ते अनिल बबन चासकर यांनी कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी सोसायटीच्या बाजूला तीन टाकी खत प्रकल्प तयार केला आहे. त्यांची पत्नी सुनिता आणि मुली तेजश्री...

विद्यार्थ्यांवर पर्यावरण संरक्षणाचे संस्कार करणारे सेंट मॅथिव्ज हायस्कूल; ३०० हून अधिक रोपांची लागवड

मुंबई, (निसार अली) : शालेय जीवनातच विद्यार्थ्यांवर पर्यावरण रक्षणाचे संस्कार व्हावेत, या उद्देशाने मालवणीतील सेंट मॅथिव्ज या शाळेने पर्यावरणस्नेही उपक्रम राबिवले आहेत. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी रोपवाटीका तयार केली आहे. सुमारे ३०० हून अधिक वेगवेगळ्या प्रकारची...

गांडुळ व सेंद्रिय खत प्रकल्पाचे उदघाटन

मुंबई, (निसार अली) : कांदिवली पश्चिम येथील परिवर्तन सोसायटीमध्ये पार्वतीबाई प्रतिष्ठान सेवा संस्थेच्या वतीने सुरु केलेल्या गांडुळ व सेंद्रिय खत प्रकल्पाचे आमदार योगेश सागर व ख्यातनाम शिल्पकार चंद्रजीत यादव यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले....