घरात शिरलेल्या बिबट्याचा मृत्यू
रत्नागिरी, (आरकेजी) : घरात शिरलेल्या बिबट्याला वनविभागाने जेरबंद केले खरे, परंतु काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. तीन ते चार दिवस उपाशी असल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. गुहागर तालुक्यातील रानवी गावातील...