हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी राज्यात वृक्षारोपण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. त्यासाठी वन विभाग गेल्या पाच वर्षांपासून चांगले काम करत असून, हरित महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी राज्यातील जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन...