विद्यार्थ्यांवर पर्यावरण संरक्षणाचे संस्कार करणारे सेंट मॅथिव्ज हायस्कूल; ३०० हून अधिक रोपांची लागवड
मुंबई, (निसार अली) : शालेय जीवनातच विद्यार्थ्यांवर पर्यावरण रक्षणाचे संस्कार व्हावेत, या उद्देशाने मालवणीतील सेंट मॅथिव्ज या शाळेने पर्यावरणस्नेही उपक्रम राबिवले आहेत. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी रोपवाटीका तयार केली आहे. सुमारे ३०० हून अधिक वेगवेगळ्या प्रकारची...