कोयना परिसरात भूकंपाचे धक्के : केंद्रबिंदू देवरुखजवळ
रत्नागिरी: कोयना धरण परिसरात आज सकाळी 07.47 वाजता 4.8 (रिश्टर) व 8.27 वाजता (3 रिश्टरस्केल) असे दोन भूंकपाचे धक्के जाणवले. सातारा जिल्हयातील पाटण तालुक्याला बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांचा केंद्र बिंदू रत्नागिरी जिल्हयातील संगमेश्वर तालुक्यातील...





