मढ समुद्र किनारा प्लास्टीकमुक्त; राबविली स्वच्छता मोहीम
मुंबई, (निसार अली) : समुद्रातून वाहून आलेले प्लास्टीक आणि कचरा यामुळे अस्वच्छ झालेल्या मढ समुद्र किनाऱ्यावर 9 जुलै मंगळवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. किनाऱ्यावर प्लास्टिकच्या कचऱ्याचा खच होता. तसेच कचर्यामुळे दुर्गंधी पसरली होती. पर्यटकांनाही...





