१ ते ३ मार्च दरम्यान ताडोबा महोत्सव : वन्यजीव संरक्षण आणि शाश्वत पर्यटनासाठी विविध समुदाय एकत्र
मुंबई, 26 फेब्रुवारी, : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची स्थापना १९५५ साली झाली असून ताडोबा हे महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान आहे. या ठिकाणी ९३ वाघांचा मुक्त संचार असून आज वन्यजीव संरक्षण, शाश्वत पर्यटन आणि स्थानिकांना...