गोदरेज अँड बॉयसची खारफुटी वनांविषयीची वेबसाईट आता मराठीमध्ये देखील उपलब्ध
खारफुटी वनांविषयी मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण व्हावी यासाठी तयार करण्यात आलेल्या गोदरेज मॅन्ग्रोव्हस वेबसाईटवरील माहिती आता मराठीतही वाचता येईल. मुंबई, 13 ऑगस्ट : गोदरेज अँड बॉयसने आपली “गोदरेज मॅन्ग्रोव्हस” वेबसाईट मराठीतून सादर करण्यात आल्याची घोषणा केली आहे. ही अशाप्रकारची...