आत्तापर्यंत 9 कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पांचा आरंभ
नवी दिल्ली, 8 मार्च 2021 : किफायतशीर वाहतुकीसाठी शाश्वत पर्याय – सस्टेनेबल अल्टरनेटिव्ह टुवर्ड्स अँफोर्डेबल ट्रान्सपोर्टेशन (SATAT) या योजनेचा प्रारंभ 1 ऑक्टोबर 2018 रोजी करण्यात आला. यानुसार तेल आणि वायू विपणन कंपन्यांनी कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) निर्मितीसाठी संभाव्य नव उद्योजकांकडून...





