ग्रिहा कौन्सिल इंडिया कडून लुब्रिजोल अॅडव्हान्स मटेरियलच्या ‘टेम्पराइट(R)’ ब्रँड फ्लोगार्ड प्लस सीपीव्हीसी पाइपिंग सिस्टमला ग्रीन मान्यता
फ्लोगार्ड प्लस सीपीव्हीसी पाईप, ग्रीन रेटिंग मिळविणारा भारतातील पहिला पाईप ब्रँड ग्रिहाव्ही.3 निकष, ग्रिहा व्ही.2015 निकष आणि स्वग्रिहा निकष या तीन प्रकारांतर्गत ग्रिहा (GRIHA) ग्रीन कॅटलॉगमध्ये समाविष्ट मुंबई, 23 एप्रिल, 2021: सीपीव्हीसी राळ आणि संयुगातील जागतिक अग्रणी असलेल्या लुब्रिजोल अॅडव्हान्स मटेरियल्सचा टेम्पराइट® इंजिनियर्ड पॉलिमर्स व्यवसायच्या फ्लोगार्ड प्लस या...





