कांजूरमार्गमध्ये आठ फुट अजगर तर मुलुंडमध्ये सापडला एक फुट अजगर आणि ‘तस्कर’ साप
मुंबई l कांजूरमार्गमध्ये आठ फुट अजगर तर मुलुंडमध्ये एक फुट अजगर आणि एक ‘तस्कर’ साप सापडला. त्यांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. कांजूरमार्ग एल.बी.एस. मार्ग येथे अवंती कंट्रक्शन साईटच्या येथे अजगर आढळला. प्लँट...





