मुंबई पालिका हद्दीत ‘वृक्ष संजीवनी अभियान २.० सुरू; झाडांवर अनधिकृतपणे लावलेले फलक, केबल, खिळे काढण्यास उद्यान विभागाच्या पथकांकडून सुरुवात
अभियानात शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह स्वयंसेवी संस्थांचाही (NGO) सहभाग* मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील वृक्षांच्या संवर्धनासाठी महानगरपालिकेचे ‘वृक्ष संजीवनी अभियान २.०’ सुरू झाले आहे. मुंबईतील वृक्षांना नवसंजीवनी देण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. झाडांवर खोचलेले...