प्लास्टिक विरोधी मोहीम तीव्र; मुंबईत एकाच दिवशी ६१ किलो प्लास्टिक जप्त
मुंबई : महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने प्लास्टिक विरोधी मोहीम तीव्र केली आहे. याचाच एक भाग म्हणून आज (दिनांक २० जानेवारी २०२५) एकाच दिवसात १ हजार १४५ आस्थापनांना भेटी देण्यात आल्या. त्यात २९ प्रकरणांमध्ये मिळून...





