अन्न सुरक्षा, पोषण आणि उपजिविकेसाठी जंगल वाचवूया : वन मंत्री गणेश नाईक; आंतरराष्ट्रीय वन दिनाच्या दिल्या शुभेच्छा
मुंबई, दि. 20 – आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त वन मंत्री गणेश नाईक यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. अन्न सुरक्षा, पोषण आणि उपजिविकेमध्ये जंगलांचे महत्त्व नेहमीच अधोरेखित झाले असून जंगले वाचली तरच मानवाला चांगले अन्न मिळू शकेल, त्यासाठी...