Author: environmental news
मुंबई : गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लि. (जीसीपीएस) या कंपनीने मुंबईतील फोर्ट भागातील सेंट झेविअर्स माध्यमिक शाळेच्या छतावर 35 किलोवॅट क्षमतेचे सौरउर्जा संयंत्र बसवले आहे. एक सामाजिक जबाबदारी म्हणून गोदरेजनेबसवलेल्या या संयंत्रातून53 हजार किलोवॅट अवर्स इतकी उर्जा...
रत्नागिरी : चिपळूण मध्ये 11 फुट लांब अजगर पकडण्यात आला. त्याची तपासणी करून नैसर्गिक अधिवासात त्याला सोडण्यात आले. पेढे गावातील माळीवाडी येथील निशिकांत माळी यांच्या घराशेजारी हा अजगर दिसला. लांबच लांब अजगर आल्याची बातमी...
रत्नागिरी : तालुक्यातील तरवळ बौद्धवाडी येथे एका पिसाळलेल्या कोल्ह्याने धुमाकुळ घातला. सोमवारी रात्री ९ च्या सुमारास कोल्ह्याने वस्तीत घुसून एका शाळकरी मुलीसह तिघांना चावा घेतला. तिघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची...
रत्नागिरी : अजगराला जिवंत जाळण्याची घटना राजापूर तालुक्यात घडली. या प्रकाराचा सर्पमित्रांनी निषेध केला आहे. या प्रकरणी वन विभागाने दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील तळवडे गावच्या कुंभारवाडीतील एका घरात अजगर शिरला. तिथल्या काही लोकांनी अजगराला...
मुंबई, (निसार अली) : कांदिवली पश्चिम येथील परिवर्तन सोसायटीमध्ये पार्वतीबाई प्रतिष्ठान सेवा संस्थेच्या वतीने सुरु केलेल्या गांडुळ व सेंद्रिय खत प्रकल्पाचे आमदार योगेश सागर व ख्यातनाम शिल्पकार चंद्रजीत यादव यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले....
रत्नागिरी : चिपळूण शहराच्या परकार कॉम्प्लेक्स परिसरात एक मगर नागरी वस्तीच्या भागात घुसली. यमुळे एकच धावपळ उडाली. शहरातून वाहणाऱ्या शिव नदीतून मगर बाहेर येऊन परकार कॉम्प्लेक्स परिसरात आली. यानंतर वन विभाग आणि काही एक्स्पर्टसना बोलावून...
रत्नागिरी : नागरिकांच्या सतर्कतेमुळे जाळ्यात अडकलेल्या खवले मांजराला जीवनदान देण्यात वन्यप्रेमी तसेच व वनविभागाला यश आलं आहे. चिपळूण तालुक्यातील मालदोली गावात शैलेश संसारे यांनी कुक्कुटपालनासाठी घराजवळ जाळं लावलं होतं. या जाळ्यात खवले मांजर अडकलं. त्याला या...
रत्नागिरी : राजापूर तालुक्यामध्ये एक मादी बिबट्या मृतावस्थेत आढळली. तालुक्यातील आडवली-फुफेरे रोडवर ती सापडली. गावातील दिलीप जाधव यांना मादी बिबट्या मृतावस्थेत दिसल्यांनतर त्यांनी वनविभागाला माहीती दिली. वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यानी घटनास्थळी येऊन तिची पाहणी...
मुंबई, (अनिल चासकर) : चारकोप व गोराई परिसरात अरविंदो ही ओल्या कचऱ्यापासून खत निर्माण करणारी पहिलीच सोसायटी ठरली आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन प्रभाग क्रमांक-18 च्या शिवसेनेच्या नगरसेविका संध्या विपुल दोशी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या...
मुंबई : गोदरेज अॅग्रोव्हेटने मुंबईतील सोफिया कॉलेज फॉर विमेनच्या छतावर 64.02 किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प नुकताच कार्यान्वित केला आहे. या सौरऊर्जा प्रकल्पामुळे सोफिया कॉलेजला 75 टन कार्बनडाय ऑक्साइड इतका ग्रीनहाउस गॅस कमी करतायेणार आहे व...