फुल पीक योजनेच्या लाभातून फुलवा फुलशेती
मनोज शिवाजी सानप, जिल्हा माहिती अधिकारी, रायगड-अलिबाग कोकण विभाग म्हणजे आंबा, काजू सारख्या फळपिकांचे आगार समजले जाते. त्याचबरोबर आता त्याच्या जोडीला कोकणातील शेतकऱ्यांना फुल पिकांच्या शेतीमध्येही चांगले उत्पन्न मिळवू लागले आहे. कोकणात विशेषतः ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या...