संगमेश्वरमध्ये मृतावस्थेत सापडला बिबट्या
रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील कडवई गावातील किंजळकर वाडी येथे एक बिबट्या मृतावस्थेत सापडला. काल रविवारी सकाळी हा बिबट्या मृतावस्थेत आढळला. उपासमारीमुळे मृत झाला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. बिबट्या मादी असून उंची...