हरित आणि शाश्वत स्थापत्य शैलीचा अवलंब करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन
नवी दिल्ली, 11 जुलै : देशभरातील वास्तुविशारदांनी हरित स्थापत्यशास्त्र अंगिकारावे आणि त्याचा प्रचार करावा, असे आवाहन भारताचे उपराष्ट्रपती, वेंकय्या नायडू यांनी आज केले. ते म्हणाले की, सौर ऊर्जेसारख्या नूतनीकरण योग्य ऊर्जा साधनांचा प्रचार आगामी इमारत बांधणी प्रकल्पांमध्ये केला...