हवामान बदलाच्या संकटावर मात करायचे असेल, तर ठोस कृतीशिवाय पर्याय नाही : पंतप्रधान
‘हवामान-2021’संबंधी आयोजित नेत्यांच्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण महामहीम राष्ट्राध्यक्ष बायडन, मान्यवर सहकारी, आणि या पृथ्वीवरील माझे बंधू-भगिनी, नमस्कार ! ही परिषद आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल मी सर्वप्रथम राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे...