फ्रायडे फॉर फ्युचर मोहिमेची एसएफआयच्या वतीने जनजागृती
कोल्हापूर : फ्रायडे फॉर फ्युचर मोहिमेबाबत एसएफआयने सोमवारी वि.स.खांडेकर प्रशाला, शाहूपुरी येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. स्वीडनची १६ वर्षे वयाची विद्यार्थीनी ग्रेटा थनबर्ग हिने जागतिक तापमान वाढीकडे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन केले. त्यानंतर जागतिक पातळीवर...