पर्यावरणपूरक शाश्वत सार्वजनिक वाहतूक उभारण्याला प्राधान्य : देवेंद्र फडणवीस
* स्वस्त आणि इच्छित स्थळापर्यंत पोहचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विकसित करणार * एकात्मिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करणार * नागपूर मेट्रोचे काम पथदर्शी, राज्यातील मेट्रोची कामे प्रगतीपथावर नागपूर : राज्यामध्ये मुंबई , पुणे व...





