पवई तलावाच्या पर्यावरणीय व जैव विविधिता संवर्धनासाठी मलजल वाहिन्या अन्यत्र वळविणे हाच कायमस्वरूपी तोडगा
तलावातील जलपर्णी काढण्याकामी तात्काळ ५ संयंत्रे, अधिक मनुष्यबळाचा वापर करावा निविदा कार्यवाही अधिक वेगाने करण्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांचे निर्देश पवई तलावाच्या पर्यावरणीय व जैव विविधता संवर्धनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने...





