तब्बल 800 पुस्तके, 120 वह्या वापरून साकारला पर्यावरणस्नेही ‘ज्ञानगणेश’; मालाडमध्ये रायपाडाचा राजाचा उपक्रम
मुंबई, (निसार अली) : गणेशोत्सव पर्यावरणस्नेही होऊन समाजात पर्यावरण विषयक जनजागृती व्हावी आणि वाचन संस्कृती वाढावी, यासाठी मालाड पश्चिमेतील रायपाडा मित्र मंडळाने पुढाकार घेतला आहे. तब्बल 800 पुस्तके आणि 120 वह्या यांचा वापर करत...





