जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाबाबत प्रशासन गंभीर; जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा
रत्नागिरी : महाराष्ट्र प्रदुषण नियमन मंडळ यांची जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापक जिल्हा सल्लागार समितीची पहिली बैठक जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी उप प्रादेशिक अधिकारी इंदिरा गायकवाड, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक...





