मुंबईच्या पश्चिम उपनगरांना कांदळवनांचे कवच; ३८ हेक्टर क्षेत्रात कांदळवन उद्यानाची लवकरच निर्मिती
मुंबई : नागरी वस्त्यांचे नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करणाऱ्या कांदळवनांचे मुंबईच्या पश्चिम उपनगरांना नैसर्गिक कवच प्राप्त होणार आहे. त्यासाठी ३८ हेक्टर क्षेत्रात दोन कांदळवन उद्यानाची निर्मिती करण्यात येत आहे. यापैकी गोराई येथे ८ हेक्टर क्षेत्रावर...





